मुलाखत संपादीत अंश, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी..(१० डिसेंबर २०१८)


129 Views        4     0


Tags - दूरदर्शन सह्याद्री वाहिनी १० डिसेंबर २०१८  मुलाखत संपादीत अंश  


Source - DD Sahyadri News, Published on - 11 Dec 2018 10:10 am

प्रत्येकाच्या जगण्याच्या नैसर्गिक हक्काचं आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्याच्या हेतून एकीकडे जगभरात अनेक कार्यकर्ते आणि संस्था जनजागृतीचं काम करत आहेत. मात्र त्याचवेळी मानवी हक्कांची ढाल करुन काही जण स्वतचा बचाव करत असल्याच्या घटनाही उघडकीला आल्या आहेत. मानवाधिकाराच्या अशाच वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा करण्यासाठी राज्य मानवी हक्क आयोगाचे प्रभारी अध्यक्ष एम. ए. सईद १० डिसेंबरला साडेनऊच्या बातमीपत्रात सहभागी झाले होते.... त्यांच्याकडून जाणून घेऊया....


What's New
© Copyright 2018, Website Content Managed by Prasar Bharati (IT Division).
Last Updated on 22/02/2019